Bank Strike 2026 सर्व बँका बंद राहणार जाणून घ्या संपूर्ण माहिती

Bank Strike 2026 बँका बंद

बँक ग्राहकांसाठी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.28,29,30 सप्टेंबरला देश व्यापी बँक संपाची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे सर्व बँकांच्या शाखांमधील नियमित कामकाज बंद राहणार आहे. बँका बंद का राहणार ? United Forum Of Bank Union (UFBU) आणि संबंधित बँक कर्मचाऱ्यांनी आणि संघटनांनी 28,29 आणि 30 सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा … Read more