Mutual Fund काय असतो त्यातून पैसे कसे कमवता येतात

Mutual Fund काय असतो

Mutual Fund एक असा Fund आहे share market मध्ये लिस्ट झालेल्या मोठ्या किवा छोट्या company मध्ये आपले पैसे गुंतवतो आणि ठराविक वर्षानी आपल्याला ते पैसे ठराविक टक्क्यांच्या व्याजदराने परत करतो

म्युच्युअल फंड (mutual fund) मधून पैसे कसे कमवता येतात

म्युचल फंड मध्ये तुम्ही दोन प्रकारे गुंतवणूक करून पैसे कमवू शकता

1) Sip (Systematic Investment Plan)
यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम जसे 500 रुपये महिना किंवा त्यापेक्षा जास्त रुपये महिन्याला भरू शकता किंवा गुंतवणूक करू शकता.

2) Lumpsum Investment
यामध्ये तुम्ही एकाच वेळी फिक्सेड रक्कम जमा करू शकता जसे की 1 लाख, 5 लाख किंवा 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम गुंतवू शकता

पैसे कसे कमवतो…?

आपण दिलेले पैसे आपला फंड मॅनेजर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवतो त्यातून येणारे प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला मिळतो. एका फंड मॅनेजरच्या विश्वासावर तुम्ही पैसे गुंतवू शकत नाहीत परंतु असं नाही त्याला त्याबद्दल खूप अभ्यास असतो त्याची टीम काम करत असते आणि जर Fund लॉस करत असेल तर म्युचल फंड चे नाव खराब होते ज्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे फंड मॅनेजर लॉस होणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेत असतो

WhatsApp Image 2026 09 20 At 12.13.18 AM 1

आपला पैसा कुठे गुंतवला (invest) जातो…?

1) Small Cap आपला पैसा छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केला जातो च्या कंपन्या मोठ्या होण्याची दाट शक्यता असते.
2) Mid Cap ज्या कंपन्या मिडीयम लेवलला आहेत अशा कंपन्यांमध्ये आपला पैसा इन्व्हेस्ट केला जातो.
3) Larg Cap लार्ज कॅप म्हणजे अशा कंपन्या ज्या की खूप मोठ्या आहेत त्यामध्ये आपला पैसा गुंतवला जातो ज्यामध्ये आपले रिस्क आणि रिटर्न दोन्ही कमी असते
4) Sectoral Funds सेक्टरल फंड
सेक्टर फंड म्हणजे आपला पैसा आयटी क्षेत्र फार्मा शेत्र या अशा मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये गुंतवला जातो

आपल्यासाठी महत्त्वाचं…

म्युच्युअल फंड ही एक चांगली गुंतवणूक आणि यातून तुमचा पैसा अधिक होण्याची चान्स आहेत परंतु तुम्ही योग्य म्युचल फंड निवडणे गरजेचे आहे यासाठी तुम्ही या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा.

Leave a Comment