बँक ग्राहकांसाठी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
28,29,30 सप्टेंबरला देश व्यापी बँक संपाची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे सर्व बँकांच्या शाखांमधील नियमित कामकाज बंद राहणार आहे.
बँका बंद का राहणार ?
United Forum Of Bank Union (UFBU) आणि संबंधित बँक कर्मचाऱ्यांनी आणि संघटनांनी 28,29 आणि 30 सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.
या संपामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत.
बँक बंदचा परिणाम कोणत्या बँकांवर सर्वाधिक होऊ शकतो
संपाचा सर्वाधिक परिणाम Public Sector Bank म्हणजे सरकारी बँका आणि Regional Rural Bank यांचा शाखा सेवांवर होऊ शकतो.
उदाहरणार्थ
- State Bank of India
- Bank of India
- Bank of Baroda
- Canara Bank
- Punjab National Bank
- Indian Bank
- union Bank of India
- Central Bank of India
- Bank of Maharashtra
- Indian overseas Bank
- UCO Bank
- Punjab and Sind Bank
यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे.
सर्व शाखा पूर्णपणे बंद राहतील असे म्हणता येणार नाही कर्मचारी यांचा सहभाग आणि स्थानिक परिस्थितीनुसार कामकाजावर फरक पडू शकतो.
Private Banks म्हणजेच खाजगी बँका बंद राहतील का ?
हा संपल संबंधित बँक कर्मचारी संघटनांची संबंधित असून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर त्याचा मोठ्या परिणाम होऊ शकतो.
HDFC Bank, ICICI Bank तसेच Axis Bank यांसारख्या खाजगी बँकांच्या ग्राहकांनी त्यांच्या संबंधित बँकेची स्वातंत्र सूचना तपासावी.
बँक बंद असताना ATM आणि UPI चालणार का ?
बँका बंद असल्या तरी डिजिटल बँकिंग सेवा पूर्णपणे बंद राहणार नाही.
खालील सुविधा चालू राहणार
- UPI
- Mobile banking
- Internet banking
- ATM
- Cash deposit आणि withdrawal machine
- Customer service points
कोणत्या बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो ?
संपाचा मुख्य परिणाम वर branch based banking services होऊ शकतो.
- रोख रक्कम जमा करणे
- चेक जमा करणे
- रोग रक्कम काढणे
- चेक क्लिअरन्स
- कर्जाशी संबंधित शाखेतील कामे
- KYC संबंधित कामे
- खाते बंद करण्याची प्रक्रिया
- तसेच इतर काउंटर सेवा पूर्णपणे बंद राहतील
बँक ग्राहकांनी काय करावे ?
जर तुमचे बँकेची संबंधित काम असेल तर खाली दिलेले पर्याय पहा.
- आवश्यक्य रोख रक्कम आधीच काढून ठेवावी
- चेक जमा करण्याचे काम शक्य असले तेवढे आधीच करावे
- कर्ज किंवा KYC ची कागदपत्रे वेळेत जमा करावी
- UPI आणि Internet Banking उपलब्ध आहेत का ते तपासावे
- ATM सुविधा उपलब्ध आहे की नाही ते पाहावे
- आपल्या बँक संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा ॲप्स वरील सर्व सूचना तपासाव्यात.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला Visit करा.
