महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या सरकारच्या महत्त्वाच्या सरकारी योजना

mahila sarkari yojna

महिलांसाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती. या योजनामुळे महिलांना शिक्षण,आरोग्य, सुरक्षितता आणि आर्थिक मदतीसाठी मोठा फायदा होणार आहे.ही माहिती सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 1) बेटी बचाव बेटी पढाव योजना उद्देश : मुलींचे संरक्षण करणे त्यांना शिक्षणाचे संधी देणे आणि समाजात मुलींबद्दल सकारात्मक विचार निर्माण करणे. अर्ज कसा करावा : थेट आर्थिक लाभासाठी … Read more