Health Insurence काय असतो.? आणि त्याचे फायदे

हेल्थ इन्शुरन्स ही एक इन्शुरन्स पॉलिसी आहे जी आपल्याला हॉस्पिटलमध्ये होणारा मोठा खर्च आपल्याला देण्याची गरज पडत नाही.

आपण Health Insurence Policy घेतल्यावर आपल्याला एक ठराविक रक्कम दर महिन्याला भरायचे असते दुर्दैवाने आपल्या सोबत कधी काय वाईट झालं तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये होणारा मोठा खर्च हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देते तो पैसा आपल्याला देण्याची गरज पडत नाही.

हेल्थ इन्शुरन्स घेण्याचे मुख्य फायदे..?

1) Financial Security
मोठे ऑपरेशन असो किंवा आयसीओचा सर्व खर्च आपण न देता हेल्थ इन्शुरन्स कंपनी देते.
2) Pre and Post Hospitalization
म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये जाण्या अगोदर चा खर्च आणि डिस्चार्ज झाल्यानंतरचा सर्व खर्च हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देते.
3) Family Floater Cover
आपण एकच पॉलिसी घेऊन आपल्या आई वडिलांची लेकरांची पत्नींची आपल्या सर्व परिवारांची सुरक्षा करू शकतो आपल्याला एकच पॉलिसीमध्ये सर्वांना त्याचा फायदा होतो.
4) Cashless Treatment
ज्या टायमाला आपल्याला हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज घेण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला रक्कम देण्याची गरज पडत नाही कारण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आणि हॉस्पिटल यांचे संबंध असल्यामुळे आपण एकही पैसा न देता डिस्चार्ज घेऊन घरी जाऊ शकतो.

WhatsApp Image 2026 09 21 At 7.28.21 AM 1

थोडक्यात पण महत्वाचे

Health insurence घेणे खूप चांगली गोष्ट आहे कारण सध्या हॉस्पिटलचा खर्च खूप महागडा झाला आहे.
सर्वसाधारण माणूस त्याला नाही करू शकत आणि आपल्याला होणारा आधार किंवा एखादी घटना आपल्या सांगून येत नाही त्यामुळे तुम्ही विचार करून तुम्हाला जी कंपनी चांगली वाटते त्या कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स घ्या हेल्थ इन्शुरन्स घेण्याआधी संपूर्ण माहिती घ्या त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्स निवडा.

Leave a Comment